राज्य वीज वितरण कंपनीच्या आस्थापनेवर सल्लागार पदांच्या एकूण १८ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील सल्लागार पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सल्लागार पदांच्या एकूण १८ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी असावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 62 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 17 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – चीफ जनरल मॅनेजर (एचआर), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, प्रकाशगड, चौथा मजला, प्रा. अनंत काणेकर मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई, पिनकोड-400051

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.