औरंगाबाद येथील तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात विवध पदांच्या एकूण ८ जागा

संचालक तंत्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
कनिष्ठ लिपिक, संचालक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथालय परिचर आणि कामगार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस –  परीक्षा शुल्क रुपये 150/- आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 6 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, औरंगाबाद, शासकीय तंत्रनिकेतनाच्या बाजूला, उस्मानपुरा पत्र पेटी क्र.516, औरंगाबाद, पिनकोड -431005

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

Visitor Hit Counter