पुणे येथील महिला व बाल विकास विभागात सदस्य पदांच्या एकूण ४ जागा

महिला व बाल विकास विभाग, पुणे यांच्या आस्थापनेवरील सदस्य पदांच्या एकूण 4 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सदस्य पदांच्या एकूण 4 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराला संबंधित विषयाचा किमान ७ वर्षांचा अनुभव असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ जानेवारी २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त, महिला व बालविकास आयुक्तालय, 28 राणीचा बैग, जुन्या सर्किट हॉउसजवळ, पुणे – 1

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

Visitor Hit Counter