इर्कॉन इंटरनॅशनल लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १०० जागा 

इर्कॉन इंटरनॅशनल लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०० जागा 
बांधकाम अभियंता/ सिव्हिल, भूगर्भशास्त्रज्ञ, वरिष्ठ कार्य अभियंता, साइट पर्यवेक्षक आणि वरिष्ठ साइट पर्यवेक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.