सारस्वत बँक यांच्या आस्थापनेवर कनिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण १०० जागा

सारस्वत बँक यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ अधिकारी पदांच्या १०० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बी.कॉम., बीसीए, बी.ई. आणि बीएमएस अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेले असावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

Visitor Hit Counter