कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आस्थापनेवर सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३ जागा

कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 3 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३ जागा 

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 65 वर्षापेक्षा कमी असावे.

मुलाखतीची तारीख – दिनांक 10 जानेवारी 2020 रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे यांचे कार्यालय

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.