व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयात विविध पदांच्या एकूंण १२ जागा 

व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 12 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
गटनिदेशक, शिल्प निदेशक, गणित निदेशक, गणित तथा चित्रकला निदेशक आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 6 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, घोले रोड, शिवाजी नगर, पुणे, पिनकोड-411005

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.