भारतीय सैन्य दलात एनसीसी उमेद्वारांसाठी कोर्स प्रवेशाकरिता एकूण ५० जागा
भारतीय सैन्य दलाच्या एनसीसी विशेष प्रवेश योजना अंतर्गत ४८ व्या कोर्स (ऑक्टोबर २०२०) करिता एकूण ५० उमेदवारांना प्रवेश देण्याकरिता पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
एनसीसी विशेष प्रवेश…