राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकादमी मधील अभ्यासक्रमांकरिता एकूण ४१८ जागा

राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौदल अकादमी मधील अभ्यासक्रमांकरिता एकूण ४१८ उमेदवारांची निवड करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या प्रवेश  परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकादमी परीक्षा (I)-२०२०

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.

परीक्षा फीस – परीक्षा शुल्क १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

डाऊनलोड NMK ऍप

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.