न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ९० जागा 

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (ट्रेड अपरेंटीस) पदांच्या एकूण ९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी  पदांच्या एकूण ९० जागा 

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, काकरापार गुजरात साइट अनुमाला, ता. व्यारा, जि. तापी, गुजरात, पिनकोड-934651

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.