नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी मध्ये वैज्ञानिक पदांच्या एकूण १९ जागा

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा यांच्या आस्थापनेवरील वैज्ञानिक पदांच्या एकूण 19 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैज्ञानिक पदांच्या एकूण १९ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एम.ई./ एम.टेक./ पीएच.डी. अभ्यासक्रम उत्तीर्ण  केलेला असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 31 जानेवारी 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.