डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात विविध पदांच्या एकूण ३ जागा

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा 
वरिष्ठ संशोधन फेलो, संगणक ऑपरेटर आणि सहायक प्राध्यापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 20 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्तावरिष्ठ संशोधन फेलो, संगणक ऑपरेटर पदांकरिता ‘प्रधान अन्वेषक कार्यालय, कीटकशास्त्र विभाग प्रादेशिक एग्रील. संशोधन केंद्र, कर्जत, जि. रायगड, पिनकोड-४१०२०१ येथे आणि सहायक प्राध्यापक पदांकरिता ‘असोसिएट डीन, कृषी महाविद्यालय, दापोली, ता. दापोली, जिल्हा. रत्नागिरी, पिनकोड-४१५७१२ येथे पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा 1

अर्जाचा नमुना 1

जाहिरात पाहा 2

जाहिरात पाहा 3

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.