भारतीय सैन्य दलात एनसीसी उमेद्वारांसाठी कोर्स प्रवेशाकरिता एकूण ५० जागा

भारतीय सैन्य दलाच्या एनसीसी विशेष प्रवेश योजना अंतर्गत ४८ व्या कोर्स (ऑक्टोबर २०२०) करिता एकूण ५० उमेदवारांना प्रवेश देण्याकरिता पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

एनसीसी विशेष प्रवेश योजना  

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५० % गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – दिनांक 1 जुलै 2020 रोजी एनसीसी उमेदवारांचे वय १९ ते २५ वर्ष दरम्यान असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.