गोवा येथील माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत विविध पदांच्या ४ जागा

माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
वाहन चालक, कारकून, महिला अटेंडंट आणि सफाईवाला पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – परिषद सभागृह, आयएनएचएस जीवंती, वास्को (गोवा)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर कार्याला विसरू नका !!!

Comments are closed.