भारतीय रेल्वेच्या कोच फॅक्टरी मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४०० जागा 

भारतीय रेल्वेच्या कपूरथळा येथील कोच फॅक्टरी यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (ट्रेड अपरेंटिस) पदांच्या एकूण 400 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या ४०० जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.