प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३ जागा 

प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट  मुलाखती आयोजित करण्यात येत  आहेत.

कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या ४ जागा 

शैक्षणिक पात्रता –  शैक्षणिक  पात्रतेसाठी  कृपया  मूळ  जाहिरात  पाहावी.

मुलाखतीची तारीख –  दिनांक  24  आणि  29  जानेवारी  2020  रोजी  मुलाखतीकरिता  स्वखर्चाने उपस्थित  राहावे.

मुलाखतीचा पत्ता – प्रगत  तंत्रज्ञान  संरक्षण  संस्था,  गिरीनगर,  पुणे,  पिनकोड – 411025

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत संकेतस्थळ

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला वीसरू नका !!!

Comments are closed.