मंगळूर येथील ओएनजीसी पेट्रोकेमिकल मध्ये विविध पदांच्या एकूण २३३ जागा
तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) यांच्या मंगळूर येथील रेफिनरी & पेट्रोकेमिकल्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून…