भारतीय डाक (तामिळनाडू) विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २३१ जागा

भारतीय डाक विभागाच्या (तामिळनाडू सर्कल) यांच्या आस्थापनेवरील पोस्टल सहाय्यक/ सॉर्टिंग सहाय्यक, पोस्टमन आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण २३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

परीक्षा फीस – परीक्षा फीस १००/- रुपये आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक संचालक (भरती), सी/ ओ मुख्य पोस्टमास्टर जनरल, तामिळनाडू सर्कल, चेन्नई, पिनकोड- ६००००२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर  करायला विसरू नका !!!


Leave A Reply

Visitor Hit Counter