सांगली जिल्हयात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या ७ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड सिटी कार्पोरेशन इन्टीग्रेटेड हेल्थ & फॅमिली वेलफेअर सोसायटी यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या मुलाखाती दिनांक 5 डिसेंबर 2019 रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी  (अर्धवेळ) पदांच्या ७ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एमबीबीएस पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे तसेच निवृत्त शासकीय कर्मचारी उमेदवाराचे वय ७० वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह २८,०००/- रुपये मानधन मिळेल.

मुलाखतीचा पत्ता – आरसी कार्यालय, उ. शिवाजीनगर, आपटा पोलीस चौकी जवळ, पाण्याचा टाकीखाली, सांगली.

मुलाखतीची तारीख – दिनांक ५ डिसेंबर 2019 रोजी सकाळी १० वाजता मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्तजीत राहावे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.