मालेगाव महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७९१ जागा

मालेगाव महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७९१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या मुलाखाती दिनांक २, ३, ४, ५, ६, ७, १२, १३, १४ डिसेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७९१ जागा
स्टाफ नर्स/ नर्स मिडवाइफ, कंपाऊंडर, सर्जरी हाऊस सहाय्यक, पशुसंवर्धन अधिकारी, सेनेटरी इन्स्पेक्टर, ड्रायव्हर, जेसीबी चालक, वाल्वमेन, कनिष्ठ सिव्हिल इंजिनियर, कनिष्ठ मेकेनिकल इंजिनिअर, फिल्ट्रेशन, इन्स्पेक्टर, लेट, बीट फाइटर, वॉचमन/ पोलिस, लिपिक टायपिस्ट, इलेक्ट्रिकल पंप ऑपरेटर, सुरक्षा अधिकारी, अग्निशमन अधिकारी आणि कामगार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीसाठी उमेदवाराने स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीची तारीख – दिनांक २, ३, ४, ५, ६, ७, १२, १३, १४ डिसेंबर २०१९ रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.