आयडीबीआय बँकेच्या आस्थापनेवर विशेष अधिकारी पदांच्या एकूण ६१ जागा

आयडीबीआय बँक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६१ जागा
कृषी अधिकारी, प्राध्यापक (वर्तणूक विज्ञान), फसवणूक जोखीम व्यवस्थापन (फसवणूक विश्लेषक) आणि  प्रमुख (व्यवहार देखरेख कार्यसंघ) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता ७००/- रुपये तर अनिश्चित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरिता 15०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Leave A Reply

Visitor Hit Counter