मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या जागा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या रिक्त जागा
विशेष कार्या अधिकारी, उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्म श्रेणी लघुलेखक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापिठातून संबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी व उच्च श्रेणी/ निम्म श्रेणी लघुलेखक पदांकरिता किमान पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

अर्ज करण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण-नवीन इमारत, 8 वा मजला, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई, पिनकोड-४०००५१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ०५ डिसेंबर २०१९ सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.