सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ७ जागा

मुंबई येथील सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग & रिसर्च (SAMEER) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी  पदांच्या एकूण ७ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने तीन वर्षाचा इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रोनिक्स & कम्युनिकेशन विषयात पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम  ५५% गुणासह उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ८,५००/- रुपये मानधन मिळेल.

मुलाखतीचा पत्ता – सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग & रिसर्च, आय. आय. टी. कॅम्पस, हिल साईड, पवई, मुंबई, पिनकोड- ४०००७६

मुलाखतीची तारीख – दिनांक ३ डिसेंबर २०१९ रोजी उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहवे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.