संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१ जागा
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत नेव्हल फिजिकल अँड ओशनोग्राफिक लॅबोरेटरी यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (ट्रेड अप्रेंटिस) अपरेंटिस पदांच्या एकूण ४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित…