औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये एकूण १० जागा

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वित्त अधिकारी, महाव्यवस्थापक, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक आणि आगार व्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ फेब्रुवारी २०२० पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदानाजवळ स्मार्ट सिटी ऑफिस, वॉर रूम, डॉ. औरंगाबाद.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.