गोवा येथील जमाबंदी व भूनोंदनी संचालनालयात विविध पदांच्या एकूण ३ जागा 

जमाबंदी व भूनोंदनी संचालनालय, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ स्टेनोग्राफर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १३ फेब्रुवारी २०२० रोजी उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – जमाबंदी व भूनोंदनी संचालनालय, स्वामी विवेकानंद मार्ग, कलेक्तटोरेट बिल्डींग, पणजी. (गोवा)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

Visitor Hit Counter