संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१ जागा 

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत नेव्हल फिजिकल अँड ओशनोग्राफिक लॅबोरेटरी यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (ट्रेड अप्रेंटिस) अपरेंटिस पदांच्या एकूण ४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४१ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी परीक्षा उत्तीर्णसह संबंधित विषयामधून आयटीआय उत्तीर्ण असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक ११ आणि १२ मार्च २०२० रोजी उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – नेव्हल फिजिकल अँड ओसीनोऑग्राफिक लॅबोरेटरी थ्रिक्कारा पीओ, कोची (केरळ), पिनकोड-६८२०२१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.