महावितरण कंपनीत अनुसूचित जमाती करीता विविध पदांच्या एकूण ८२ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८२ जागा केवळ अनुचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांमधून भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८२ जागा
उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक, पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी, पदविका अभियंता प्रशिक्षणार्थी आणि कनिष्ठ सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ फेब्रुवारी २०२० पर्यत ऑनलाईन अर्ज करता येईल.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.