पुणे येथील आघारकर संशोधन संस्थेत विविध पदांच्या एकूण ४ जागा

आघारकर संशोधन संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
संशोधन विद्यार्थी, कनिष्ठ संशोधन सहकारी आणि प्रकल्प सहकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – परीक्षा शुल्क १०० /- रुपये आहे.

मुलाखतीची तारीख – उमेदवारांनी दिनांक 7, १० आणि १२ फेब्रुवारी रोजी पदांप्रमाणे मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीची पत्ताएमएसीएस, आगरकर संशोधन संस्था, जी.जी. आगरकर रोड, पुणे-

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.