इंदोर येथील राजा रामन्ना प्रगत तंत्रज्ञान केंद्रात प्रशिक्षणार्थी पदांच्या ७० जागा 

राजा रामन्ना प्रगत तंत्रज्ञान केंद्र. इंदोर (मध्य प्रदेश) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (ट्रेड अप्रेन्टिस) पदांच्या एकूण ७० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ७०  जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी आणि संबंधित विषय (ट्रेड) मधून आयटीआय उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Visitor Hit Counter