इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ८ जागा

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
तांत्रिक अधिकारी आणि कनिष्ठ अनुवादक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – उमेदवारांनी दिनांक १४ आणि १५ फेब्रुवारी २०२० रोजी पदांप्रमाणे मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ताईसीआयएल झोनल ऑफिस, १२०७, वीर सावरकर मार्ग, दादर (प्रभादेवी), मुंबई, पिनकोड-४०००२८

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.