पुणे येथील राज्य राखीव पोलीस बल मध्ये सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या जागा
महाराष्ट्र राज्य पोलीस दलात समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, (गट क्र.-१), पुणे यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार शैक्षणिक अर्हता आणि शाररिक चाचणी पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन…