नंदुरबार येथील जिल्हा आरोग्य विभागात तज्ञ डॉक्टर पदांच्या एकूण ११ जागा

जिल्हा परिषद, नंदुरबार अंतर्गत आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील तज्ञ डॉक्टर पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती २६ फेब्रुवारी २०२० रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

तज्ञ डॉक्टर पदांच्या एकूण ११ जागा
प्रसूती/ स्त्रीरोगतज्ज्ञ, अनेस्थेटिस्ट आणि बालरोगतज्ञ पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा परिषद, नंदुरबार, पिनकोड-४२५४१२

मुलाखतीची तारीख – मुलाखती करिता दिनांक २६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

छोट्या जाहिराती पाहा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.