भारत सरकारच्या प्रकल्प आणि निर्माण मध्ये विविध पदांच्या एकूण ९ जागा

भारत सरकारच्या प्रकल्प आणि निर्माण मर्यादित यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 9 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 9 जागा
राज्य समन्वयक, तंत्रज्ञान सल्लागार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कॉम्पुटर सायन्स विषयात पदवी  धारक असावा.

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 4००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/  उमेदवारांसाठी २००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक 11 फेब्रुवारी २०२० पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.