नागपूर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानात विविध पदांच्या एकूण ५ जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर (AIIMS)  यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन (ई -मेल) पद्धतीने/ विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
वैज्ञानिक, संशोधन सहाय्यक आणि डेटा प्रविष्टी ऑपरेटर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची  शेवटची तारीख- दिनांक २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाइन (ईमेल) पद्धतीने अर्ज करता येतील.

ऑनलाईन (ई-मेल) अर्ज करण्याचा पता-[email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

छोट्या जाहिराती पाहा

 

 

आपल्या मित्रांना शेअर  करायला विसरू नका !!!

Comments are closed.