ऑईल अँण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) यांच्या आस्थापनेवर १४ जागा

मुंबई येथील ऑईल अँण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
फील्ड वैद्यकीय अधिकारी आणि पॅथॉलॉजिस्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – दिनांक ३० जून २०२० रोजी उमेदवाराचे कमाल  वय ६० वर्षापेक्षा  जास्त नसावे.

मुलाखतीचा पत्ता कॉन्फरन्स हॉल, एनबीपी ग्रीन हाइट्स, दुसरा  मजला, प्लॉट क्र.सी, एमसीएच्या विरूद्ध, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई, पिनकोड-400051

मुलाखतीची तारीख – दिनांक २६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ११.30 वाजता मुलाखतीसाठी उपस्थित राहावे

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

नोंदणी करा

छोट्या जाहिराती पाहा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.