नागपूर येथील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांच्या एकूण १७ जागा

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७ जागा
सहाय्यक प्राध्यापक, कनिष्ठ अधीक्षक, कनिष्ठ अभियंता आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ मार्च 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याचा पत्तानिबंधक, भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर, बीएसएनएल आरटीटीसी, टीव्ही टॉवर जवळ, बालाजी मंदिराच्या शेजारी, सेमिनरी हिल्स, नागपूर, पिनकोड–४४०००६

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

छोट्या जाहिराती पाहा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.