मुंबई येथील भाभा अणु संशोधन केंद्रामध्ये विविध पदांच्या एकूण १२ जागा

भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
वैद्यकीय अधिकारी आणि ट्रेड अपरेंटीस पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ट्रेड अपरेंटीस पदांकरिता दिनांक ६ मार्च 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याचा पत्ताउप आस्थापना अधिकारी (आर-वी), भाभा अणु संशोधन केंद्र, ट्रोम्बे, मुंबई -400085

मुलाखतीची तारीख – दिनांक २० फेब्रुवारी २०२० (वैद्यकीय अधिकारी) रोजी थेट मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स रूम नं.१, बीएआरसी हॉस्पिटल, अनुशक्ती नगर, मुंबई, पिनकोड-४०००९४

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

छोट्या जाहिराती पाहा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.