भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) मध्ये विविध पदांच्या एकूण २२० जागा
भारतीय अंतराळ संशोधन संस्था, महेंद्रगिरी, तामिळनाडू (इसरो) यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २२० जागा…