राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्था मध्ये विविध पदांच्या एकूण ५ जागा

राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 5 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
वैज्ञानिक (बी), संशोधन सहाय्यक आणि सहाय्यक नर्स मिडवाइफ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्तामॉडेल ग्रामीण आरोग्य संशोधन विभाग (एमआरएचआरयू), उपजिल्हा डहाणू, आगर, डहाणू रोड, जि. पालघर, पिनकोड-४०१६०२

मुलाखतीची तारीख – उमेदवारांनी दिनांक १७ मार्च २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

Visitor Hit Counter