पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेत विविध पदांच्या ८ जागा

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
कार्यकारी संचालक आणि सल्लागार पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० मार्च २०२० पर्यंत अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – एक फोर्ब्स बिल्डिंग, चौथा मजला, काळाघोडा जवळ, किल्ला, मुंबई, पिनकोड-४००००१

ई-मेल पत्ता[email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.