सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स प्रशिक्षणार्थींच्या ११ जागा

सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थीं पदांच्या एकूण 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

आयटीआय अप्रेंटिस पदाच्या 11 जागा

शैक्षणिक पात्रताउमेदवार किमान इय्यता बारावी उत्तीर्ण आणि आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

मुलाखतीचा पत्तासमीर, आय. आय. टी कॅम्पस, हिल साइड, पवई, मुंबई, पिनकोड-400076

मुलाखतीची तारीख – उमेदवारांनी दिनांक ६ मार्च २०२० रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.