इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियात विविध पदांच्या २९ जागा

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने/ विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २९ जागा
प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी आणि प्रकल्प सहकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज सादर करण्याचा पत्ता – सहसंचालक (एचआरडी), इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, आयसीएआय भवन, आय.पी. मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड–११०००२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.