ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण २१ जागा

ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील मदतनीस (आया) पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

मदतनीस (आया) पदांच्या २१ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ मार्च 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – बीईसीआयएलचे कॉर्पोरेट कार्यालय, बीईसीआयएल भवन, सी 56 / ए-17, सेक्टर-62, नोएडा, पिनकोड-201307 (उत्तर प्रदेश)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.