महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात विविध पदांच्या एकूण १४ जागा

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विवयां), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), लिपिक टंकलेखक, गाळणी निरीक्षक, अनुरेखक आणि पंपचालक (वर्ग-२) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १५ मार्च २०२० रोजी १८ ते ४३ वर्ष दरम्यान असावे.

फीस – परीक्षा शुल्क ५००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.