रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १७ जागा

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७ जागा
व्यवस्थापक, उप व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रतापदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्तारेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., प्लेट-ए, ६ वा मजला, ऑफिस ब्लॉक -२, ईस्ट किदवी नगर, नवी दिल्ली, पिनकोड-११००२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २८ मार्च 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.