ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण १९ जागा

ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १९ जागा
डेटा एंट्री ऑपरेटर आणि सहाय्यक कर्मचारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – डेटा एंट्री ऑपरेटर पदाकरिता उमेदवाराचे वय ४० वर्षापेक्षा जास्त तसेच सहाय्यक कर्मचारी पदाकरिता उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ मार्च 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता- ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड, प्रादेशिक कार्यालय (रो)# 162,1 क्रॉस, 2 रा मुख्य, एजीएस लेआउट, आरएमव्ही 2 रा टप्पा, बेंगळुरू, पिनकोड-560094

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या  शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.