महाराष्ट्र सदनच्या आस्थापनेवर सहाय्यक कक्ष अधिकारी पदांच्या एकूण ३ जागा
महाराष्ट्र शासनाच्या नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाच्या आस्थापनेवरील सहाय्यक कक्ष अधिकारी/ सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील तसेच ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज…