दिल्ली येथील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांच्या एकूण २७ जागा 

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २७ जागा 
वरिष्ठ कायदा अधिकारी, लेखा अधिकारी, विभाग अधिकारी, खाजगी सचिव, वरिष्ठ तांत्रिक पर्यवेक्षक आणि तांत्रिक पर्यवेक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, “परिवर्तन भवन”, पूर्व अर्जुन नगर, शाहदरा, दिल्ली, पिनकोड-११००३२

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

Visitor Hit Counter