इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च मध्ये वैज्ञानिक पदांच्या एकूण २१ जागा

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील वैज्ञानिक पदाच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैज्ञानिक पदांच्या एकूण २१ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमडी/ एमएस/ डीएनबी किंवा समतुल्य, एमव्हीएससी पदवी धारक असावा.

मुलाखतीचा पत्ताइंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, दिल्ली.

मुलाखतीची तारीख – दिनांक २९, ३० व ३१ मार्च २०२० रोजी वेळापत्रकानुसार मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.